कधी लडीवाळ,कधी खट्याळ, प्राजक्ताच्या मनमोहक अदा पाहिल्यात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मराळमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने फार कमी कालावधीत सोशल मीडियावर स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

हे वाचलं का?

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता नेहमी आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते.

ADVERTISEMENT

तिच्या प्रत्येक फोटोंना तिचे चाहते भरभरुन पसंती देत असतात.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या प्राजक्ताचा एक अनोखा अंदाज आता सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्राजक्ताने आपल्या खास आऊटफीटमधले काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंना प्राजक्ताने, करोना रूग्णसंख्येला उतरण लागलीए म्हणे, आज पेपरात वाचलं.
मन आनंदू आनंदू झालं पण तरीही, ह्या करोनाचा काही भरवसा नाही. काळजी घेत आनंदी राहूया, अशी कॅप्शन दिली आहे.

कोविड काळात प्राजक्ताने आपले योगसाधनेचे व्हिडीओ आणि हेल्थ टीप्सचे व्हिडीओ आपल्या चॅनलवर अपलोड करत चाहत्यांना चांगला सल्ला दिला होता

काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा पांडू हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. यानंतर प्राजक्ता आणि अंकुश चौधरीची भूमिका असलेला लकडाउन हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT