प्रार्थना-श्रेयसचा रोमँटीक अंदाज पाहिलात का?
अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरते आहे. या मालिकेत प्रार्थना नेहा हे पात्र साकारत आहे तर श्रेयस उद्योगपती यशवर्धन देशमुख ही भूमिका साकारतो आहे. या मालिकेत नेहाने नुकतच यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. यानिमीत्ताने प्रार्थना आणि यशने एक रोमँटीक फोटोशूट […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरते आहे.
हे वाचलं का?
या मालिकेत प्रार्थना नेहा हे पात्र साकारत आहे तर श्रेयस उद्योगपती यशवर्धन देशमुख ही भूमिका साकारतो आहे.
ADVERTISEMENT
या मालिकेत नेहाने नुकतच यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
ADVERTISEMENT
यानिमीत्ताने प्रार्थना आणि यशने एक रोमँटीक फोटोशूट केलं आहे.
तिच्या या फोटोशूटला सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
वेस्टर्न ड्रेससोबतच पिवळ्या रंगाची साडी आणि श्रेयसने पिवळ्या रंगाच्या शर्टवर केलेलं फोटोशूटही लक्ष वेधून घेत आहे.
या साडीत प्रार्थनाचं सदाबहार सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.
तुम्हाला कसा वाटला प्रार्थना आणि यशचा हा रोमँटीक अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT