अभिनेता प्रियदर्शन जाधव करतोय ‘लव सुलभ’
अभिनेता प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपटांच्या दिग्दर्शनाकडे वळला आहे. लवकरच ‘लव सुलभ” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ठाण्यामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. दरम्यान यावेळी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ तसंच इतर मंडळीही […]
ADVERTISEMENT
अभिनेता प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपटांच्या दिग्दर्शनाकडे वळला आहे. लवकरच ‘लव सुलभ” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ठाण्यामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. दरम्यान यावेळी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ तसंच इतर मंडळीही उपस्थित होती. या सिनेमाचं टीझर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलंय.
ADVERTISEMENT
अभिनेता प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपटांच्या दिग्दर्शनाकडे वळला आहे. लवकरच ‘लव सुलभ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ठाण्यामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. दरम्यान यावेळी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ तसंच इतर मंडळीही उपस्थित होती. या सिनेमाचं टीझर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलंय
हे वाचलं का?
लव सुलभ या सिनेमात प्रियदर्शन जाधवसोबत प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे मातब्बर अभिनेते प्रमुख भूमिकेत दिसतील. मुख्य म्हणजे या सिनेमात प्रियदर्शन जाधव लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
‘लव सुलभ’ या सिनेमाच्या नावातून ही एक प्रेमकथा असेल असा अंदाज बांधता येतो. तर सिनेमाच्या टीझर पोस्टरवर मेहंदी असलेल्या हातावरील बोटांत अंगठी आहे आणि त्या हाताने भिंतीवर स्त्री-पुरुषाची आकृती काढलेली दिसतेय. मात्र अजूनही सिनेमाच्या कथेचा आशय गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. सिनेमाचं नाव, स्टारकास्ट आणि पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये नक्कीच कुतूहल निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT