वीणासोबत ब्रेकअपच्या चर्चांवर शिव ठाकरे म्हणतो…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मराठी बिग बॉसमधील लव्ह बर्ड म्हणून वीणा जगताप आणि शिव ठाकरे नेहमीच चर्चेत राहिले. बिग बॉस मराठीचा दुसरा सीजन संपल्यानंतर दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल खुलासा देखील केला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून वीणा जगताप आणि शिव ठाकरे या कपलंच ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

शिव आणि वीणा वेगवेगळे झाले असल्याची चर्चा रंगली होती. अखेर यावर शिवने स्पष्टीकरण देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी शिवने आम्ही दोघंही सध्या करियरवर लक्ष केंद्रीत करतोय असं सांगितलं आहे.

आमच्या कामात व्यस्त आहोत. त्याचप्रमाणे सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत. योग्य वेळ आली की, नक्कीच लग्नाचा विचार करू.” शिवच्या या उत्तरामुळे दोघांच्या चाहत्यांना मात्र काहीसा दिलासा मिळालेला आहे.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी शिवच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिली होती. या कार्यक्रमाला शिवच्या जवळचे सर्व मित्र मैत्रिणी हजर होते. मात्र वीणा नव्हती आणि याच कारणाने शिव-वीणा यांचं ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT