Sidharth Shukla: आईच त्याचं सर्वस्व होती!
टीव्ही इंडस्ट्रीमधील स्टार अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने आता या जगाचा निरोप घेतला आहे. सिद्धार्थ हा आपल्या आईच्या कायमच जवळचा होता. तो आपल्या आईलाच आपला हिरो मानायचा. सिद्धार्थ हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मोठ्या बहिणी होत्या. सिद्धार्थचं आपल्या आईसोबत विशेष नातं होतं. त्याची आई ही त्याच्या सगळ्यात जवळची होती. सिद्धार्थच्या अशाप्रकराने कायमचं निघून […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
टीव्ही इंडस्ट्रीमधील स्टार अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने आता या जगाचा निरोप घेतला आहे.
हे वाचलं का?
सिद्धार्थ हा आपल्या आईच्या कायमच जवळचा होता. तो आपल्या आईलाच आपला हिरो मानायचा.
ADVERTISEMENT
सिद्धार्थ हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मोठ्या बहिणी होत्या.
ADVERTISEMENT
सिद्धार्थचं आपल्या आईसोबत विशेष नातं होतं. त्याची आई ही त्याच्या सगळ्यात जवळची होती.
सिद्धार्थच्या अशाप्रकराने कायमचं निघून जाण्याने त्याच्या आईला प्रचंड धक्का बसला आहे.
बिग बॉसमध्ये अनेकदा सिद्धार्थ शुक्ला हा आपल्या आईच्या आठवणी काढून भावूक झाल्याचं दिसून आला होता.
सिद्धार्थचे अनेक मित्र सांगतात की, सिद्धार्थ हा चटकन भडकायचा, त्यामुळे त्याची आई त्याला सतत त्याच्या रागाला आवर घाल असं सांगायची.
त्यामुळे या कठीण काळातून सावरणं सिद्धार्थच्या आईसाठी सर्वात कष्टप्रद गोष्ट असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT