‘सूर नवा ध्यास नवा’चं चौथं पर्व; लवकरच रंगणार Grand Premiere
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता. यावर्षी कार्यक्रमाचे चौथं पर्व असून मेगा ऑडिशन्स पार पडल्या आहेत चौथ्या पर्वांत १६ गायिकांमध्ये रंगणार आहे विजेतेपद जिंकण्यासाठीचे संगीत युध्द Grand Premiere मध्ये निवडून आलेल्या १६ स्पर्धकांच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना नक्कीच आनंद मिळणार आहे कार्यक्रमाच्या Grand Premiere मध्ये अवधूत गुप्तने नाच ग घुमा, […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता.
हे वाचलं का?
यावर्षी कार्यक्रमाचे चौथं पर्व असून मेगा ऑडिशन्स पार पडल्या आहेत
ADVERTISEMENT
चौथ्या पर्वांत १६ गायिकांमध्ये रंगणार आहे विजेतेपद जिंकण्यासाठीचे संगीत युध्द
ADVERTISEMENT
Grand Premiere मध्ये निवडून आलेल्या १६ स्पर्धकांच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना नक्कीच आनंद मिळणार आहे
कार्यक्रमाच्या Grand Premiere मध्ये अवधूत गुप्तने नाच ग घुमा, परी म्हणू की अप्सरा आणि डिपाडी डिपांग गाणी सादर करून सर्वांची मनं जिंकली
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT