नोकरी सोडून ट्रॅव्हल व्लॉगर बनली तान्या, आज आहेत लाखो फॉलोवर्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

तान्या खनिजोव ही भारतातील लोकप्रिय ट्रॅव्हल व्लॉगर आहे. तान्याने आतापर्यंत एक नवनवीन जागा एक्सप्लोर केल्या आहेत.

हे वाचलं का?

व्लॉगिंगच्या माध्यमातून तान्या लोकांना नवनवीन आणि फारशा माहित नसलेल्या ठिकाणांबाबत माहिती देते.

ADVERTISEMENT

तान्याने दिल्लीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिने दीड वर्ष अॅडव्हरटायझिंग कंपनीत काम देखील केलं.

ADVERTISEMENT

ट्रॅव्हलिंगचा शोक पूर्ण करण्यासाठी तान्याने आपली चांगल्या पगाराची नोकरी देखील सोडली. तान्या ही सोलो ट्रॅव्हलर आहे.

तान्याला अॅडव्हेंचर आणि नवनव्या गोष्टी शिकणं फार आवडतं. तान्या ही यूट्यूबर आणि फुल टाइम ट्रॅव्हलर आहे.

इंस्टाग्रामवर तान्याचे 2.46 लाख फॉलोवर्स आहेत आणि यूट्यूबवर 6.4 लाख सब्सक्राइबर्स आहेत.

तान्याचे व्लॉग हे फक्त भारतापुरताच मर्यादित नाहीत.

तान्याने आतापर्यंत अमेरिका, भूतान, नेपाळ, ब्रिटन यासह अनेक देशात तान्या जाऊन आली आहे आणि येथीलही ट्रॅव्हल सीरीज तिने बनवली आहे.

सोलो ट्रॅव्हलरर्ससाठी तान्या काही खास टिप्स देखील देते जे तिच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळतील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT