HAL: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिप भरती! ITI-इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी
Job Vacancy : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिप भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण नाशिक आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिप भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण नाशिक आहे.
Apprenticeship in Hindustan Aeronautics Limited : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिप भरती होत आहे. ITI अप्रेंटिससाठी 324 जागा, इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस पदासाठी 105 जागा, डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी 71 जागा, नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिससाठी 80 जागा अशा एकूण 580 जागांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण नाशिक आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
-
पद क्र.1- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI (Fitter/Tool & Die Maker (Jig & Fixture)Tool & Die Maker (Die & Mould)/Turner/Machinist/Machinist (Grinder)/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman (Mechanical)/Draughtsman (Mechanical)/Refrigeration and Air-conditioning mechanic/Painter (General)/Carpenter/Sheet Metal Worker/COPA/Welder/Stenographer)
हे वाचलं का?
हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'या' तीन कारणांमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबणीवर
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाटी वयोमर्यादेबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या अधिकृत वेबसाइट https://hal-india.co.in/home वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Sanjay Raut: महाराष्ट्राची लाडकी बहीण कोण? संजय राऊतांनी मविआच्या मेळाव्यात थेट नावच सांगितलं
ऑनलाइन अर्जाची लिंक
-
पद क्र.1: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeS0uvCe7cQ50VK9TwYHXUSVCoFZyqsiONH0F-E9lh9a7qEaA/viewform
हेही वाचा : Uddhav Thackeray : "आयएएस ऑफिसर म्हणताहेत, साहेब लवकर या", ठाकरे मेळाव्यात काय बोलले?
ऑनलाइन नोंदणी
- पद क्र. 1: https://www.apprenticeshipindia.gov.in/
- पद क्र. 2 ते 4: https://www.mhrdnats.gov.in/
अधिकृत जाहिरात
- पद क्र.1: https://drive.google.com/file/d/1NaxjQ4ynFl8nDX-3y-u84NzgkjX_9tTH/view?usp=sharing
- पद क्र.2 ते 4: https://drive.google.com/file/d/1FVy0UtY17sLWN3OZzC4B2jwMPM2hi_Iq/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT