Optical Illusion : फोटोत सर्व ठिकाणी दिसतंय 'श्याम'; पण एका जागेवर लिहिलंय 'राम', 10 सेकंदात शोधून दाखवा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical Illusion Viral Photo
Optical Illusion Latest Photo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा असा फोटो तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल

Optical Illusion IQ Test : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो शेअर केले जातात. जर तुम्हालाही ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्ट आवडत असतील, तर या टेस्टमध्ये यशस्वी होणं किती कठीण असतं, हे तुम्हाला माहितच असेल. या फोटोंचे कोडे सोडवण्यात एक वेगळाच आनंदही मिळतो. या फोटोंमुळे ताणतणावही कमी होऊ शकतो. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो डोळ्यांना चकवा देतात. या फोटोंमध्ये काही ना काही लपलेलं असतं. पण ते शोधणं वाटतं तितकं सोपं नसतं.(Optical illusion photos are always shared on social media. If you like optical illusion tests, how difficult is it to succeed in the test?)

तुम्हाला या प्रकारचे कोडे सोडवायचे असतील, त्यासाठी तल्लख बुद्धी असणं आवश्यक असतं. या फोटोंमध्ये बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहायला जितके सोपे वाटतात, त्यापेक्षा जास्त ते कठीण असतात. तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहून स्वत:च्या नजरेची क्षमता ओळखू शकता.ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंना पाहिल्यानंतर लोकांचं डोकं चक्रावून जातं.

हे ही वाचा >> Mumbai Hit And Run : भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी, अपघात कसा घडला?

या फोटोंमधील बारीक सारीक गोष्टी ओळखण्यासाठी गरुडासारखी नजर असावी लागते. सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो ऑप्टिकल इल्यूजनचा जबरदस्त उदाहरण आहे. आता तुम्ही या व्हायरल फोटोला नीट पाहा आणि सांगा की, श्यामच्या ठिकाणी राम कुठे लिहिलं आहे. तल्लख बुद्धी असणारे लोकसुद्धा हा फोटो पाहून गोंधळात पडले आहेत. आता पाहूयात या पोटोत राम कुठे लिहिलं आहे ते. राम हा शब्द शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदांचा वेळ दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

डोळ्यांना धोका देणाऱ्या या फोटोंमध्ये काही ना काही रहस्य लपलेलं असतं. या रहस्यांचा शोध घेणे सोपं नसतं. हे फोटो पाहिल्यानंतर अनेक लोकांचा गोंधळ उडतो. आता तुम्ही श्यामच्या मध्ये राम लिहिलं आहे, ते शोधण्यासाठी नजर फिरवा. जर तुम्हाला अजूनही राम हा शब्द दिसला नसेल, तर टेन्शन घेऊ नका. आम्ही फोटो शेअर केला आहे, त्यात पिवळ्या रंगाच्या सर्कलमध्ये तुम्ही राम हा शब्द पाहू शकता.

हे ही वाचा >>  Ulhasnagar Crime: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या, उल्हासनगरमध्ये काय घडलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT