Govt Job: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीत 'या' महत्त्वाच्या पदांवर नोकरीची संधी! झटपट करा अर्ज
Job Vacancy 2024 : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सध्या भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण देहू रोड, पुणे आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सध्या भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण देहू रोड, पुणे आहे.
Dehu Road Ordnance Factory Recruitment 2024 : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सध्या भरती होत आहे. मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, IT, सिव्हिल, जनरल स्ट्रीम पदवीधर या विषयांत पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी एकूण 105 जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण देहू रोड, पुणे आहे. (Govt Job Opportunity 2024 in Dehu Road Ordnance Factory Apply now)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
- पदवीधर अप्रेंटिस- संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/ जनरल स्ट्रीम पदवीधर
- डिप्लोमा अप्रेंटिस- संबंधित विषयात इंजिनिअरिंग/ टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Satara Crime: पोलिसांचा एक सापळा अन् 14 गुन्ह्यांची उकल! लाखो रुपयांच्या दागिन्यांसह चोरट्यांना कसं पकडलं?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेबाबत कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही आहे.
हे वाचलं का?
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, पुणे- 412101 आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather: ढगाळ वातावरण, मुसळधार सरी; महाराष्ट्राला आज हायअलर्ट!
अधिक माहितीसाठी देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अधिकृत वेबसाइट https://ddpdoo.gov.in/units/OFDR वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1zzq_Slt_hGR3kARO6VYTvZu1sqx6vEyx/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT