Govt Job: FDA मध्ये होतेय मोठी भरती; नोकरीचं ठिकाण खूपच भारी!
Job Vacancy 2024 : अन्न व औषध प्रशासन विभाग म्हणजेच FDA मध्ये भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अन्न व औषध प्रशासन विभाग म्हणजेच FDA मध्ये भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल.
Job Vacancy 2024 : अन्न व औषध प्रशासन विभाग म्हणजेच FDA मध्ये भरती होत आहे. वरिष्ठ तांत्रिक सहायक या पदासाठी 37 जागा, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब या पदासाठी 19 जागा अशा एकूण 2 पदांवर 56 जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येईल. नोकरीचे ठिकाण मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आहे. (govt job opportunity recruitment 2024 in food and drug administration FDA )
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- पद क्र.1- 1) द्वितीय श्रेणी B.Sc 2) फार्मसी पदवी
- पद क्र.2- फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Pune Helicopter Crash: सुनील तटकरेंना आणायला चाललेलं हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हे वाचलं का?
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 1000 रूपये शुल्क आकारले जात आहे.
- तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून 900 रूपये शुल्क आकारले जात आहे.
अधिक माहितीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकृत वेबसाइट http://www.fda.maharashtra.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
हेही वाचा : Gold Price: सोन्याच्या दर वाढीला ब्रेक नाहीच! आजचे भाव बघून भरेल धडकीच
अर्जाची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html
ADVERTISEMENT
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/17HaeZhQcnh5QAQqqiO9c5xItMhqxb9KF/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT