Govt Job: भरघोस पगाराची सरकारी नोकरी; Indian Railway साठी आजच करा अर्ज!
Job Vacancy 2024 : भारतीय रेल्वेत मेगा भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भारतीय रेल्वेत मेगा भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
Indian Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत (Indian Railway Recruitment) मेगा भरती होत आहे. केमिकल सुपरवाइजर/ रिसर्च आणि मेटलर्जिकल सुपरवाइजर/ रिसर्च या पदांसाठी 17 जागा आहेत. तर, ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट या पदांसाठी 7934 जागा आहेत. अशा एकूण 7951 जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (recruitment 2024 high paying government job in an indian railway apply now)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
-
पद क्र.1- केमिकल टेक्नोलॉजी पदवी
हे वाचलं का?
हेही वाचा : NCP : अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, सुनावणीत काय घडलं?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 36 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
शुल्क
-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 500 रूपये शुल्क आकारले जात आहे.
ADVERTISEMENT
तर, एससी/ एसटी/ इएक्सएसएम/ ट्रान्सजेंडर/ ईबीसी/ महिला या कॅटेगरीतील उमेदवारांकडून 250 रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Samit Kadam : फडणवीस-देशमुख वादातील समित देशमुख कोण?
अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://indianrailways.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.rrbmumbai.gov.in/JE-July-2024.php
हेही वाचा : Anil Deshmukh : "...तर आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकलं असतं"
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1rt3qrCHazI4f88gHXcRs7Baml2FcZFv_/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT