Govt Job: भरघोस पगाराची नोकरी! मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या भरतीसाठी लगेच करा अर्ज

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

point

परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.

Mumbai High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) या पदावर 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. (recruitment 2024 high paying govt job in mumbai high court apply now)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • इंग्रजी, मराठी भाषांमध्ये पदवी 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • MS-CIT केलेलं असणे आवश्यक आहे.
  • हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल, पैसे मिळणार की नाही?

    वयोमर्यादा

    या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

    शुल्क

    या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 50 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. 

    ADVERTISEMENT

    हेही वाचा : Malegaon : मासे पकडायला गेले अन् मृत्युनेच दिला वेढा, गिरणा नदीत रात्रभर...

    अधिक माहिती तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://bombayhighcourt.nic.in/index.php वरून माहिती मिळवू शकता.

    ADVERTISEMENT

    अर्जाची लिंक

    https://bhc.gov.in/bhcjtranslator2024/home.php

    अधिकृत जाहिरात

    https://drive.google.com/file/d/1dh56XXdDwoPqp7iCVNabrR43QQMxnKNO/view?usp=sharing

      follow whatsapp

      ADVERTISEMENT