मुंबई Tak बैठक: रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार? खरं काय ते सांगूनच टाकलं!

Riteish Deshmukh join politics:रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार का? असा सवाल नेहमी उपस्थित होत असतो.याच प्रश्नावर आता रितेश देशमुख याने मुंबई Takबैठकीत उत्तर दिले आहे.

Read More

एकनाथ शिंदेंचा ‘तो’ किस्सा आदित्य ठाकरेंनी सांगितला जसाचा तसा..

Mumbai Tak Baithak: एकनाथ शिंदे हे जेलमध्ये जाण्याच्या भीतीने भाजपसोबत गेले असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. याचबाबत मुंबई Tak बैठकीत त्यांनी संपूर्ण किस्सा सांगितला आहे.

Read More

मुंबई Tak बैठक: वाझे, परमबीर प्रकरणात अनिल देशमुखांकडून पुन्हा मोठा गौप्यस्फोट

मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Read More

‘अबू जिंदाल, अजमल कसाब’; संजय राऊत, अनिल देशमुखांनी सांगितले तुरुंगातील झोप उडवणारे अनुभव

अनिल देशमुख तब्बल 14 महिने तुरुंगात होते, तर संजय राऊत ऑर्थर रोड तुरुंगात होते. या दोन्ही नेत्यांनी मुंबई Tak बैठकीतील तुरुंगात आलेले अनुभव सांगितले.

Read More

आजही मी बाळासाहेबांच्या आठवणीने भावूक होतो : नारायण राणे

Balasaheb memories make me emotional says narayan rane :बाळासाहेबांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, ते एक वेगळचं व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार, आचार, निर्धार वेगळा होता. त्यांना मी गुरू मानतो, ते आजही मलाही आठवले की मी भावूक होतो, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई Tak बैठकीत केले होते. मुंबई Takचे संपादक साहिल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली होती.

Read More

मुंबई Tak बैठक: ‘तू आणि उद्धव ठाकरे मी असेपर्यंत..’ राणेंनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा

Narayan Rane Balasaheb Thackeray: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयीचा किस्सा सांगताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले.

Read More

‘माझं मेस्सीसारखं झालंय’, एकनाथ शिंदेंवर घणाघात, आदित्य ठाकरे काय म्हणाले?

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबई Tak बैठक’मध्ये शिवसेनेतील बंडखोरीनंतरचा अनुभव सांगितला.

Read More

अजित पवार पुन्हा भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी काय सांगितलं, राऊतांनी दिलं उत्तर

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत चर्चा झाली. त्याबद्दल ‘मुंबई Tak बैठक’मध्ये संजय राऊतांनी भाष्य केलं.

Read More

ऋतुराज गायकवाडसोबत अफेअर…? मुंबई Tak बैठकीत अभिनेत्री सायली संजीव स्पष्टच म्हणाली

Ruturaj gaikwad affair speculation sayali sanjeev clear statement on it :सायली संजीवने मुंबई तकच्या बैठकीत ऋतुराज गायकवाडच्या अफेअरवर स्पष्टच भूमिका मांडली. संगळ्यांना माहितीय, आम्ही मित्र आहोत, तरी परत पुन्हा एकदा सांगते आम्ही चांगले मित्र आहोत.पण सततच्या ट्रोलिंगमुळे आता ही मैत्री देखील राहिली नाही अशी खंत सायली संजीवने व्यक्त केली.

Read More

मुंबई Tak बैठक: शिंदे की फडणवीस.. 2024 ला कोण असणार मुख्यमंत्री?, एकनाथ शिंदे म्हणतात…

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाविषयी भाष्य केलं आहे. जाणून घ्या शिंदे नेमकं काय म्हणाले.

Read More