Arti singh
Arti singhMumbai Tak

आरती सिंहच्या सुंदर अदा; कधी हॉट तर कधी सोज्वळ

अभिनेत्री आरती सिंग ही गोविंदाची भाची आणि कॉमेडियन कृष्णाची बहीण आहे

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि बिग बॉस फेम आरती सिंहने नवे फोटो शेअर केलेत.

आरती सिंह सध्या छोट्या पडद्यापासून दूर असली, तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.

बिग बॉसमध्ये गेल्यापासून ती पुन्हा चर्चेत आली होती.

आरती सिंहने परिधान केलेली साडी फ्लोरल ट्रान्सपरंट असून, ती सुंदर दिसतेय.

आरती सिंह या फोटोंमध्ये खूपचं सुंदर दिसतं आहे.

आरतीचे काही सोज्वळ सौंदर्यातील फोटोही नेटकऱ्यांना खूप भावले होते.

आरती सिंह कायमचं वेगवेगळ्या लूकसाठी चर्चेत असते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in