Balipratipada 2021: बलिप्रतिपदेनिमित्त शुभेच्छा Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes

Whatsapp Quotes on Balipratipada 2021: दिवाळीतील चौथा आणि सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा सण बलिप्रतिपदेचा (पाडवा) आहे. 4 नोव्हेंबरला बलिप्रतिपदा साजरी केली जाणार आहे. याचनिमित्ताने द्या खास शुभेच्छा.
Balipratipada 2021: बलिप्रतिपदेनिमित्त शुभेच्छा Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes
Balipratipada 2021 whatsapp facebook status wishes images quotes photos greeting message in marathi

Balipratipada 2021 whatsapp Marathi wishes and Messages: बलिप्रतिपदा (Diwali)हा सणामधील सर्वात महत्त्वाचा आहे. अवघ्या देशात दिवाळी सण साजरा केला जातो. वर्षातील अत्यंत महत्त्वाचा सण अशी दिवाळीची ओळख आहे. घरोघरी दिवे आणि रोषणाई करुन हा सण साजरा केला जातो. यंदा (Balipratipada) 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान आहे.

बलिप्रतिपदा या सणाला हिंदू धर्मात खूपच महत्त्व आहे. दरवर्षी या दिवशी अनेक ठिकाणी दिवाळ पहाटचं आयोजन केलं जातं. पण कोरोना संकटामुळे यंदाही दिवाळी पहाट किंवा तत्सम कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार नाहीत. दरम्यान, जरी दिवाळी पहाट साजरी केली जाणार नसल्याने आपण आपल्या सर्व मित्र-मंडळीना एकत्र भेटू शकत नाही. पण आपण आपल्या मित्रमंडळींना बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा नक्कीच देऊ शकता.

(फोटो सौजन्य: Twitter)

संपू दे अंधार सारा

उजळू दे आकाश तारे

गंधाळल्या पहाटेस येथे

वाहू दे आनंद वारे....

बलिप्रतिपदेच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

बलिप्रतिपदेच्या या मंगलमय पर्वात आपल्या सर्वांना अक्षय सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो

बलिप्रतिपदेच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

या देवि सर्व भुतेषू लक्ष्मी रूपेण संस्थिता

नमस्तयै, नमस्तयै, नमस्तयै नमो नम: ॥

बलिप्रतिपदेच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

ही दीपावली आपणांस व आपल्या परिवारास आनंदमयी, आरोग्यदायी,सुखमय, वैभवशाली जावो, ही सदिच्छा !

बलिप्रतिपदेच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपणां सर्वांचा दिवाळी सण खास..!

बलिप्रतिपदेच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Balipratipada 2021 whatsapp facebook status wishes images quotes photos greeting message in marathi
Diwali 2021: दिवाळीनिमित्त शुभेच्छा Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes

सध्या कोरोनाचं संकट कमी झालेलं असलं तरी ते पूर्णपणे संपलेलं नाही. त्यामुळे सरकारकडून काही निर्बंध कायम आहेत. अशात जर आपल्याला कोरोनाचा समूळ नायनाट करायचा असेल तर सरकारकडून जारी करण्यात आलेले नियम पाळणं गरजेचं आहे. त्यातही महत्त्वाचा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी जर आपण जर बाहेर पडू शकत नसाल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा देऊ शकता.

सोशल मीडियामुळे आता आपल्याला शुभेच्छा पाठविण्यसाठी WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. याचद्वारे आपण Messages आणि Wishes पाठवू शकतात. यासाठी काही खास मराठी शुभेच्छा असलेले कार्ड (Balipratipada 2021 wishes and Quotes) आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छा मेसेज आपण एकमेकांना पाठवू शकतात.

दिवाळी सणानिमित्त 'मुंबई तक'कडून देखील आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in