Devendra Fadnavis Live Sabha: देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु

देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईतील सभेत भाषण सुरु. पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले.
bjp leader devendra fadnavis live sabha speech mumbai
bjp leader devendra fadnavis live sabha speech mumbai

मुंबई: माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मुंबईत हिंदी भाषी सभेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसी मैदानावरील शिवसेनेच्या सभेतून देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला. याच टीकेला आज देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहे. गोरेगावच्या नेस्को मैदानावर भाजपची ही सभा आहे. नवनीत राणा, रवी राणा, तसंच राज ठाकरे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in