Happy Dussehra 2021: दसऱ्यानिमित्त Facebook-Whatsapp मेसेज, Wishes आणि शुभेच्छा

Whatsapp Quotes on Dussehra 2021: दसरा सणाला आता अवघे काही तास उरले आहेत. याचनिमित्ताने आपण आपल्या मित्र-मंडळींना शुभेच्छा आणि खास शुभेच्छा मेसेज पाठवा.
Happy Dussehra 2021: दसऱ्यानिमित्त  Facebook-Whatsapp मेसेज, Wishes आणि शुभेच्छा
दसऱ्यानिमित्त शुभेच्छा, Facebook आणि Whatsapp मेसेज

Dussehra 2021 whatsapp Marathi wishes and Messages: दसरा (Dussehra) सणाला आता अवघे काही तास उरले आहेत. गेले नऊ दिवस देवीचा जागर सर्वत्र सुरु होता. त्यामुळे आता नवरात्रीची सांगता ही दसऱ्याच्या खास सणाने होत आहे.

मागील नऊ दिवस देवी मातेची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा बांधली जात होती. नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून ते शेवटच्या माळेपर्यंत म्हणजे नऊही दिवस काही भाविक हे उपवास करतात. ज्याची सांगता देखील दसऱ्याच्या दिवशी गोडाधोडाच्या नैवद्याने पार पडते.

साडेतीन मुहूर्तापैकी एक ओळखला जाणाऱ्या दसरा सणाचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने अनेक शुभकार्य देखील पार पडतात. अशा या सणाला अनेक जण खास शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी देखील जातात. पण धावपळीच्या काळात आता हे शक्य होतं नाही. म्हणून अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शुभेच्छा पाठवतात.

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सध्या कोरोनाचं संकट कमी झालेलं असलं तरी ते पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे अद्यापही सरकारकडून वेगवेगळी निर्बंध कायम आहेत. अशातच जर आपल्याला कोरोनाच समूळ नायनाट करायचा असेल तर सरकारकडून जारी करण्यात आलेले नियम पाळणं आवश्यक आहे. त्यातही महत्त्वाचा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. अशावेळी जर आपण दसऱ्यानिमित्त जर बाहेप पडू शकत नसाल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता.

सोशल मीडियमुळे आता आपल्याला शुभेच्छा पाठविण्यसाठी WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. याचद्वारे आपण Messages आणि Wishes पाठवू शकतात. यासाठी काही खास मराठी शुभेच्छा असलेले कार्ड (Dussehra wishes and Quotes) आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छा मेसेज आपण एकमेकांना पाठवू शकतात.

दसऱ्याच्या खास सणानिमित्त 'मुंबई तक'कडून देखील आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Stories

No stories found.