Mumbai Tak /बातम्या / Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या निर्णयावरूनच सुप्रीम कोर्टात घमासान
बातम्या व्हिडीओ

Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या निर्णयावरूनच सुप्रीम कोर्टात घमासान

बहुमत चाचणी घेणं हे राज्यपालाचं कर्तव्य: कौल, शिंदे गटाचे वकील

अनेक केसच्या निर्णयामध्ये पुढे जाण्याचा मार्ग एकच ठरवला गेला आहे तो म्हणजे बहुमत चाचणी. ठाकरे गटाच्या सर्व युक्तिवादाची उत्तरं बोम्मईच्या केसमध्ये आहेत. सरकार बहुमतात आहे की नाही हे बहुमत चाचणीतच राज्यपाल ठरवू शकतात. बहुमत चाचणी घेणं हे राज्यपालाचं कर्तव्य आहे. असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल केला.

राज्यपालांकडून मोठी चूक झालेली आहे: सिंघवी

पक्षातल्या फुटीला राज्यपालांकडून मान्यता दिली गेली. घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून झालेली ही चूक आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाला नसताना राज्यपालांनी निर्णय घेतल्याचं ऐकिवात नाही.

या प्रकरणातून जे गंभीर कायदेशीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी चार ते पाच महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत असा दावा सिंघवींनी केला आहे.

अध्यक्षांचे अधिकार गोठवता येतात का?, तसं करणं हा दहाव्या सूचीचा अनादर आहे. असा युक्तिवादी सिंघवींनी केला आहे.

Maharashtra Political Crisis । Uddhav Thackeray Vs Eknath Shinde । Supreme court । Shiv Sena Crisis । Supreme Cour : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर चालू आठवड्यातही सुप्रीम कोर्टात सलग तीन दिवस सुनावणी होत आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या आठवड्यात सुरुवातीला ठाकरे गट आणि नंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे वकील काय युक्तिवाद करणार हे महत्त्वाचं आहे. (Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis)

बातम्या व्हिडीओ

Maharashtra Political Crisis Live : ठाकरे कोणता मुद्दा काढणार? कोर्टात सुनावणी

Maharashtra Political Crisis । Uddhav Thackeray Vs Eknath Shinde । Supreme court । Shiv Sena Crisis । Supreme Cour : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर चालू आठवड्यातही सुप्रीम कोर्टात सलग तीन दिवस सुनावणी होत आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या आठवड्यात सुरुवातीला ठाकरे गट आणि नंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे वकील काय युक्तिवाद करणार हे महत्त्वाचं आहे. (Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis)

2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव