शरद पवार म्हणतात, सरकारला धोका नाही!
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलवली होती त्या बैठकीपूर्वी शरद पवार दिल्लीतून पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल आणि परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल भाष्य केलं आहे. शिवाय राज्यातील सरकारबाबत देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT