Mumbai-Pune Expressway: तिघे करत होते प्रवास, डिव्हायडरवरचा पत्रा कारच्या आरपार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी (18 मार्च) पुन्हा एक भीषण अपघात घडला.

हे वाचलं का?

शुक्रवारी (17 मार्च) मुंबई पुणे महामार्गावर कार ट्रकवर जाऊन आदळली होती.

ADVERTISEMENT

महामार्गावर पुन्हा एक अपघात झाला असून, दुभाजकाचा अख्खा पत्रा कारमधून आरपार निघाला आहे.

ADVERTISEMENT

हा अपघात सकाळी साडे सातच्या सुमारास सोमाटणे फाट्यावर झाला.

मुंबईवरुन सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी थेट अशा पद्धतीने डिव्हाईडरमध्ये घुसली.

या कारमधून चालक आणि दोन प्रवासी महिला असे एकूण तीन जण प्रवास करत होते.

अपघातानंतरचे हे फोटो पाहिल्यावर गाडीतील कोणी प्रवासी बचावला की नाही? असा प्रश्न पडतो.

पण, सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.

तीन प्रवाश्यांपैकी एका प्रवाशाला गंभीर इजा झालीये, त्या प्रवाश्यास तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT