Social Distincing चं पालन करुन महिला गोविंदांनी फोडली दहीहंडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

दहीहंडीच्या सणावर यंदाही कोरोनाचं सावट आहे. सरकारी नियमांनुसार हंडीचा सण साजरा करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

हे वाचलं का?

परंतू विलेपार्लेतल्या महिला गोविंदा पथकाने आजचा सण साजरा करायला अशी भन्नाट आयडीया शोधून काढली.

ADVERTISEMENT

भर पावसाच शिडीवर चढून या महिला गोविंदाने हंडी फोडली आणि उपस्थितांमध्ये एकच जल्लोष झाला

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि दहीहंडी मंडळाचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत सरकारने सण साजरा करायला परवानगी नाकारली होती.

परंतू मनसे, भाजप यासारख्या पक्षांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध करत सण साजरा करणारच असा पवित्रा घेतला

विलेपार्ले प्रमाणे मुंबईतल्या अनेक भागांत आज दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला

शिडीच्या सहाय्याने हंडी फोडणाऱ्या या महिला गोविंदा पथकाचं सर्वत्र कौतुक होतं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT