निकालाआधीच AAP कडून सेलिब्रेशनची तयारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल आज लागणार आहेत. परंतू हे निकाल हाती येण्याआधीच दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यालयात सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये जनादेशाचा कौल मिळेल अशी आकडेवारी Exit Poll मधून समोर आली आहे.

ADVERTISEMENT

ही आकडेवारी खरी ठरल्यास दिल्ली बाहेर सत्ता मिळवण्याची आम आदमी पक्षाची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसमध्ये अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योतसिंह सिद्धू यांच्यातील वादाचा फटका काँग्रेसला बसणार असल्याचं प्राथमिक आकडेवारीत दिसत आहे. असं झाल्यास पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे भगवंत मान हे मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्वच प्रमुख आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पंजाबमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT