दीपिकाच्या या खास अदांवरून नजर नाही हटणार
अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत दीपिकाच्या या अदा इतक्या खास आहेत की त्यावरून नजरच हटणार नाही दीपिका पदुकोण ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे, तिचा गहराईयाँ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला दीपिका सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय असते,तिने आपले जे फोटो शेअर केले आहेत त्यात […]
ADVERTISEMENT
mumbaitak
ADVERTISEMENT
अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
दीपिकाच्या या अदा इतक्या खास आहेत की त्यावरून नजरच हटणार नाही
हे वाचलं का?
दीपिका पदुकोण ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे, तिचा गहराईयाँ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला
दीपिका सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय असते,तिने आपले जे फोटो शेअर केले आहेत त्यात तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे
ADVERTISEMENT
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लग्न केलं, या जोडीला दीपवीर असं संबोधलं जातं. या दोघांनी अनेक हिट सिनेमा दिले आहेत
ADVERTISEMENT
दीपिका पदुकोणच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT