दिशा पटानीचा हॉट बिकिनी लुक
बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेली दिशा पटानी हिचं सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आपल्या हॉट फोटोंनी ती नेहमीच तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. दिशा कधी समुद्र किनारी तर कधी पूलवर बिकिनीमध्ये एन्जॉय करताना दिसून येते दिशाचा बिकिनी लुक हा तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो. ते तिच्या या लुकचं सोशल मीडियावर कौतुकही करतात. दिशा […]
ADVERTISEMENT
mumbaitak
ADVERTISEMENT
बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेली दिशा पटानी हिचं सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
आपल्या हॉट फोटोंनी ती नेहमीच तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते.
हे वाचलं का?
दिशा कधी समुद्र किनारी तर कधी पूलवर बिकिनीमध्ये एन्जॉय करताना दिसून येते
दिशाचा बिकिनी लुक हा तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो. ते तिच्या या लुकचं सोशल मीडियावर कौतुकही करतात.
ADVERTISEMENT
दिशा देखील आपले बिकिनी फोटो शेअर करुन चाहत्यांना नेहमी खुश करते.
ADVERTISEMENT
इंस्टाग्रामवर दिशाने बिकिनीमधील अनेक हॉट फोटो आतापर्यंत शेअर केले आहेत.
इंस्टाग्रामवर दिशाने फोटो पोस्ट करताच ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात
दिशाने नुकतेच एक बिकिनी लुकमधील फोटो शेअर केला होता. जो सध्या बराच व्हायरल होत आहे.
इंस्टाग्रामवर दिशाचे 50.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाइक्स मिळत असतात.
दिशा ही शेवटची सुपरस्टार सलमान खान याच्या ‘राधे’ सिनेमात दिसली होती.
दिशा आता लवकरच विलेन-2 या सिनेमात दिसणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT