मलायका अरोराचा नवा बिकिनी लुक
मलायका अरोरा ही आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. गेल्या काही दिवसात मलायकाचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बीचवर बिकिनी लुकमध्ये मलायका ही खूपच ग्लॅमरस दिसते. या फोटोमध्ये मलायका टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसते आहे. बिकिनी लुकमध्ये मलायका ही कमालीची सुंदर दिसते आहे. या फोटोमध्ये मलायका ही पूलमध्ये मनसोक्त एन्जॉय करताना दिसते […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मलायका अरोरा ही आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच लाइमलाइटमध्ये असते.
हे वाचलं का?
गेल्या काही दिवसात मलायकाचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ADVERTISEMENT
बीचवर बिकिनी लुकमध्ये मलायका ही खूपच ग्लॅमरस दिसते.
ADVERTISEMENT
या फोटोमध्ये मलायका टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसते आहे.
बिकिनी लुकमध्ये मलायका ही कमालीची सुंदर दिसते आहे.
या फोटोमध्ये मलायका ही पूलमध्ये मनसोक्त एन्जॉय करताना दिसते आहे.
मलायकाच्या या फोटोंना तिचे चाहते देखील बराच प्रतिसाद देत आहेत.
मलायकाच्या या फोटोंना तिचे चाहते देखील बराच प्रतिसाद देत आहेत.
मलायका ही नियमितपणे व्यायाम आणि योगा करते. त्यामुळेच ती आजही प्रचंड फिट आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT