अभिनेत्री सारा अली खानचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री सारा अली खानने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

सारा अली खानचा हा अंदाज पाहून थेट अमृता सिंग यांचीच आठवण चाहत्यांना होते आहे

हे वाचलं का?

सारा कायमच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

या फोटोंमध्ये सारा अली खानचा अंदाज काहीसा हटके आणि तेवढाच सुंदर दिसतो आहे

ADVERTISEMENT

साराने हे सगळे फोटो ब्लॅक अँड व्हाईट मोडमध्ये पोस्ट केले आहेत

ADVERTISEMENT

सारा अली खानने याआधीही तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

सारा काही महिन्यांपूर्वी आलेल्या अतरंगी रे या सिनेमात झळकली होती

सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. ती तिच्या आईसोबतचे म्हणजेच आई अमृता सोबतचेही फोटो शेअर करत असते

साराने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोजवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT