Adani Group च्याही आधी हिंडेनबर्गने ‘१६’ कंपन्यांना लावलं होतं कामाला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे अदाणी ग्रुपच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला.

हे वाचलं का?

पण अदाणी ग्रुपच्या आधी हिंडेनबर्गने 16 कंपन्यांवर अहवाल जारी केला आहे.

ADVERTISEMENT

यात ट्विटरपासून ते निकोला, विन्स फायनान्स, चायना मेटल रिसोर्सेस युटिलायझेशन, एससी वर्क्स, अशा १६ बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

यात ट्विटरवरील अहवालाची काही काळ मोठी चर्चा झाली होती.

मात्र आजवरचा सर्वाधिक चर्चेतील अहवाल हा अदाणी समूहावरतीच आधारित आहे.

या अहवालामुळे अदाणी समुहाच्या मालमत्ता, शेअर्स आणि रँकिंगमध्ये मोठी घसरण झाली आहे.

हिंडनबर्ग कॉर्पोरेट जगातील चुकीच्या गोष्टींवर लक्ष ठेवून असते आणि इक्विटी, क्रेडिट, डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करून कंपनींना शॉर्ट करतं.

अशाच वेबस्टोरींसाठी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT