Ahmednagar: कोपर्डी हळहळली! बोअरवेलने घेतला ऊसतोड मजूराच्या मुलाचा जीव
अहमदनगर जिल्ह्याच्या कोपर्डीत शोककळा पसरली आहे. अवघ्या पाच वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सागर बोरेल असं या चिमुरड्याचं नाव आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. सोमवारी (13 मार्च) सायंकाळी ६ च्या सुमारास सागर खेळत असताना जवळच उघड्या असलेल्या बोअरवोलच्या खड्ड्यात पडला. बोअरवेलमध्ये पडल्यानंतर कोपर्डी ग्रामस्थांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. 15 फूट खोल असलेल्या या […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अहमदनगर जिल्ह्याच्या कोपर्डीत शोककळा पसरली आहे. अवघ्या पाच वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे वाचलं का?
सागर बोरेल असं या चिमुरड्याचं नाव आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत.
ADVERTISEMENT
सोमवारी (13 मार्च) सायंकाळी ६ च्या सुमारास सागर खेळत असताना जवळच उघड्या असलेल्या बोअरवोलच्या खड्ड्यात पडला.
ADVERTISEMENT
बोअरवेलमध्ये पडल्यानंतर कोपर्डी ग्रामस्थांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली.
15 फूट खोल असलेल्या या बोअरवेलमध्ये सागर तब्बल साडे आठ तास मृत्यूशी झुंज देत होता.
सागरला वाचवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं.
जेसीबीच्या साहाय्याने जमीन खोदून सागरला बाहेर काढण्यात आले.
पण, तोपर्यंत सागरची मृत्युशी झुंज संपली होती. बोअरवेलमध्ये त्याला मृत्यूनं गाठलं.
ऊसतोड मजूराच्या मुलाचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यानं कोपर्डीत हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT