एअरटेल यूजर्स असाल, तर फुकट बघू शकता नेटफ्लिक्स, हॉटस्टार; ‘हे’ आहेत प्लान

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मनोरंजनाचं जग झपाट्यानं बदलत आहे. विशेषतः कोरोनानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजन विश्वाचा आणि मानवी जीवनातील महत्त्वाचे घटक बनले आहेत.

हे वाचलं का?

गेल्या दोन तीन वर्षाच्या काळात बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म उदयास आले आहे. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत असून, त्याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं झालं, तर पैसे मोजावे लागतात.

ADVERTISEMENT

हीच गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं फ्री सबस्क्रिप्शन देणारे रिचार्ज प्लान्स घेऊन येऊ लागल्या आहेत.

ADVERTISEMENT

एअरटेलहनंही अशाच स्वरुपाचे दोन प्लान्स आणले आहेत. ज्यामध्ये प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि डिस्ने हॉटस्टार आणि प्राईम व्हिडीओ यांचं सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.

हे प्लान्स पोस्टपेड यूजर्ससाठी असणार आहे. त्यामुळे कुणाला जर या प्लानचा फायदा घ्यायचा असेल, तर पोस्टपेड कनेक्शन घ्यावं लागणार आहे.

एअरटेलने एअरटेलने नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टार आणि प्राईम व्हिडीओचं मोफत सबस्क्रिप्शन देणारे दोन प्लान्स आणले आहेत.

एक प्लान १,१९९ म्हणजे १,२०० रुपयांचा आहे, तर दुसरा प्लान १,५९९ म्हणजे १,६०० रुपयांचा आहे.

या प्लानमध्ये नेटफ्लिक्सबरोबर डिस्ने प्लस हॉटस्टार, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, एअरटेल एक्स्ट्रिम याचं सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे.

४९९ रुपयांच्या प्लानमध्ये प्राईम व्हिडीओ डिस्ने प्लस हॉटस्टार, ए्अरटेल एक्स्ट्रिम आणि मोबाईल प्रोटेक्शन मोफत मिळणार आहे.

एअरटेलच्या वेबसाईटवर जाऊन अथवा एअरटेल थँक्स अॅपवर जाऊन तुम्ही हे प्लान खरेदी करू शकता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT