हिरवळीने नटला मलंगगडाचा परिसर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

कल्याणजवळील प्रसिद्ध मलंगगडावर सध्या असं नयनरम्य दृष्य पहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

पावसाळ्याच्या निमीत्ताने सध्या हा संपूर्ण डोंगर हिरवळीने नटून गेला आहे.

ADVERTISEMENT

गडावरची नागमोडी पायवाट आणि छोटेछोटे धबधबे हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात

ADVERTISEMENT

World Photography Day च्या निमीत्ताने मलंगगडाचे खास फोटो मुंबई तक च्या वाचकांसाठी

एखाद्या गोष्टीच्या पुस्तकाच वर्णन असावं तसं वातावरण सध्या या भागात तयार झालं आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT