परी म्हणू की… बिग बॉस फेम अभिनेत्रीचा जलवा
बिग बॉस 13 मध्ये सहभागी झाल्यानंतर माहिरा शर्मा हिची लोकप्रियता खूपच वाढली. याच शोमुळे तिला एक नवी ओळख मिळाली. अभिनेत्री माहिरा ही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे देखील खूपच चर्चेत असते. माहिराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये माहिराने पिंक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी ती आपली फिगर फ्लाँट […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बिग बॉस 13 मध्ये सहभागी झाल्यानंतर माहिरा शर्मा हिची लोकप्रियता खूपच वाढली.
हे वाचलं का?
याच शोमुळे तिला एक नवी ओळख मिळाली.
ADVERTISEMENT
अभिनेत्री माहिरा ही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे देखील खूपच चर्चेत असते.
ADVERTISEMENT
माहिराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये माहिराने पिंक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.
यावेळी ती आपली फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
हे खास फोटोशूट करताना माहिराने न्यूड मेकअप केला होता. ज्यामध्ये ती खूपच मादक दिसत होती.
यासाठी तिने आपले केस काहीसे कर्ली केले होते आणि ते मोकळेच ठेवले होते.
व्हाईट हाय हील्स आणि सिल्व्हर ईयररिंग्स यामुळे तिचा लुक अधिक उठावदार वाटत होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT