billionaires net worth : गौतम अदाणींसह जगभरातील करोडपतींना झटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जगभरातील करोडपतींना झटका बसला आहे. त्यांच्या संपत्ती घडली आहे.

अमेरिकन शेअर मार्केटमध्ये त्सुनामी आली. भारतातही मार्केट कोसळलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Elon Musk की नेटवर्थ 7.1 अरब डॉलरने कमी होऊन 191.1 अरब डॉलर झाली आहे.

Bernard Arnault यांची नेटवर्थ 5.5 अरब डॉलरने घटून 209.2 वर आलीये.

ADVERTISEMENT

Gautam adani यांची संपत्ती 6.2 अरब डॉलरने कमी झाली असून, 43.4 अरब डॉलर राहिलीये.

ADVERTISEMENT

मुकेश अंबानी यांची नेटवर्थ 2.1 अरब डॉलरने कमी होऊन 83.8 अरब डॉलरवर आलीये.

Jeff Bezos यांची नेटवर्थ 117.8 अरब डॉलरने कमी होऊन 2.6 अरब डॉलरवर आलीये.

आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT