Ranveer Sing चा शर्टलेस अंदाज! चाहते म्हणाले…
अभिनेता रणवीर सिंगने त्याचे जबरदस्त फोटो इंस्टावर शेअर केले आहेत रणवीरच्या या फोटोंवर अनिल कपूर, करण जोहर, आदित्य रॉय कपूर, हुमा कुरेशी, आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर या बॉलिवूड कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. रणवीरच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रणवीर लवकरच ’83’ या चित्रपटात झळकणार आहे.या फोटोमध्ये रणवीर शॉवर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेता रणवीर सिंगने त्याचे जबरदस्त फोटो इंस्टावर शेअर केले आहेत
हे वाचलं का?
रणवीरच्या या फोटोंवर अनिल कपूर, करण जोहर, आदित्य रॉय कपूर, हुमा कुरेशी, आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर या बॉलिवूड कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.
ADVERTISEMENT
रणवीरच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
ADVERTISEMENT
रणवीर लवकरच ’83’ या चित्रपटात झळकणार आहे.या फोटोमध्ये रणवीर शॉवर खाली पोज देताना दिसत आहे.
या फोटोमध्ये रणवीर शॉवर खाली पोज देताना दिसत आहे.
रणवीर हा प्रसिद्ध कलाकार आहे, त्याच्या इंस्टाग्रामवर तो चांगलाच सक्रिय असतो..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT