दिशा पटानीच्या फिटनेस टिप्स
दिशा पटानी ही स्टायलिश तर दिसतेच पण त्यासोबतच ती फिटनेस फ्रीक देखील आहे. दिशा आपली फिगर मेंटेन ठेवण्यासाठी खूप मेहनत करते. आपली फिट आणि टोन्ड बॉडी दिशा नेहमीच फ्लाँट करते. दिशा आपले फिटनेस आणि वर्कआऊटचे फोटो आण व्हीडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करते. दिशा एक ट्रेंड जिमनॅस्ट आहे. तिला किक बॉक्सिंग करणं देखील पसंत आहे. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
दिशा पटानी ही स्टायलिश तर दिसतेच पण त्यासोबतच ती फिटनेस फ्रीक देखील आहे.
हे वाचलं का?
दिशा आपली फिगर मेंटेन ठेवण्यासाठी खूप मेहनत करते.
ADVERTISEMENT
आपली फिट आणि टोन्ड बॉडी दिशा नेहमीच फ्लाँट करते.
ADVERTISEMENT
दिशा आपले फिटनेस आणि वर्कआऊटचे फोटो आण व्हीडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करते.
दिशा एक ट्रेंड जिमनॅस्ट आहे. तिला किक बॉक्सिंग करणं देखील पसंत आहे.
आपल्या अॅब्स स्ट्रेंथसाठी दिशा बरंच वर्कआऊट करते.
. स्वत:ला नेहमी अॅक्टिव्ह ठेवणं दिशाला आवडतं. ती दररोज सकाळी एक तास योगा देखील करते
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT