साडीतलं सौंदर्य काही औरच.. बॉलिवूड अभिनेत्रींचा ‘हा’ लुक पाहायलाच हवा!
अभिनेत्रींमध्ये साडीचं क्रेझ आजही कायम आहे. अभिनत्री रश्मिका मंदाना या लूकमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. अनुष्काने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सब्यासाची रेड बनारसी साडी परिधान केली होती. अभिनेत्री समंथा ही या लाल रंगाच्या साडीमध्ये अगदी नवी नवरीच वाटते आहे. हिरव्या साडीमध्ये सोनम कपूर ही खूपच सुंदर दिसते. साडीतील या खास लूकमध्ये दीपिका खूपच भारी दिसते आहे. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्रींमध्ये साडीचं क्रेझ आजही कायम आहे. अभिनत्री रश्मिका मंदाना या लूकमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
हे वाचलं का?
अनुष्काने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सब्यासाची रेड बनारसी साडी परिधान केली होती.
ADVERTISEMENT
अभिनेत्री समंथा ही या लाल रंगाच्या साडीमध्ये अगदी नवी नवरीच वाटते आहे.
ADVERTISEMENT
हिरव्या साडीमध्ये सोनम कपूर ही खूपच सुंदर दिसते.
साडीतील या खास लूकमध्ये दीपिका खूपच भारी दिसते आहे.
पर्पल कलरच्या या साडीमध्ये श्रद्धा कपूर ही तर अगदी मराठमोळी वाटतेय.
पिंक पॅटर्न ग्रीन बॉर्डर लाइनच्या या साडीमध्ये कृति सेननचा लुक तिच्या सौंदर्यात अधिक भर टाकणारा ठरला आहे
गोल्डन बनारसी साडी आणि हाय बन हेअर स्टाइलमध्ये कंगना खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
ग्रीन कलरच्या बनारसी साडीमध्ये मौनीचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय.
अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच साडी परिधान करणं पसंत करते. तिचा हा लुक देखील तिच्या चाहत्यांना फारच आवडतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT