धावत्या स्कॉर्पिओने घेतला पेट; बघा गाडीची कशी झाली अवस्था
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील श्री पांडुरंग पतसंस्थेच्या मालकीच्या स्कॉर्पिओ गाडीने पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत गाडी जळून खाक झाली. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निमगाव सावा येथून गाडी निघाली असता १०० मीटर अंतर गेल्यावर गाडीने अचानक पेट घेतला. वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील श्री पांडुरंग पतसंस्थेच्या मालकीच्या स्कॉर्पिओ गाडीने पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत गाडी जळून खाक झाली.
हे वाचलं का?
बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निमगाव सावा येथून गाडी निघाली असता १०० मीटर अंतर गेल्यावर गाडीने अचानक पेट घेतला.
ADVERTISEMENT
वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु गाडी जळून खाक झाली. यात गाडीचे प्रचंड नुकसान झालं आहे.
आग इतकी भीषण होती की गाडीची जळून अशी अवस्था झाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT