डिस्को किंग बप्पी लहरी यांचं शेवटचं हिंदी गाणं कुठलं होतं माहित आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं आज मुंबईत निधन झालं आहे

हे वाचलं का?

बॉलिवूडचा गोल्डमॅन अशीही त्यांची ओळख निर्माण झाली होती कारण ते सोन्याचे दागिने घालत होते

ADVERTISEMENT

किशोर कुमार आणि बप्पीदा एका गाण्याच्या क्षणी

ADVERTISEMENT

गायक शानसोबत बप्पीदा

बप्पी लहरी यांनी डिस्को हा प्रकार आणला आणि रूजवला, एवढंच नाही तर तो हिटही करून दाखवला

डिस्को डान्सरपासून ते उ…ला ला.. उ.. ला..ला पर्यंत अनेक हिट आणि जबरदस्त गाणी त्यांनी दिली. ती गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत

एल्विस प्रेस्लींना ते आदर्श मानत होते, तो गळ्यात सोन्याची चेन घालतो म्हणूनच आपण दागिने घालू लागलो असंही एका मुलाखतीत बप्पीदांनी सांगितलं होतं

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांनी माँ असं एका ओळीचं ट्विट करत हा फोटो शेअर केला होता.

बप्पी लहरी हे नाव असं आहे ज्यांनी ८० आणि ९० चं दशक अक्षरशः गाजवलं होतं

भंकस…. हे बागी 3 मध्ये गायलेलं त्यांचं शेवटचं हिंदी गाणं ठरलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT