पेशंटसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न, अकोल्यातील डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
अकोल्यातील एका डॉक्टरने आपल्याच पेशंटसोबत अनैसर्गिक शाररिक संबंध ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. अनंत शेवाळे असं या आरोपी डॉक्टरचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. डॉ. अनंत शेवाळे हे अकोल्यातले प्रसिद्ध Eye Specialist डॉक्टर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा स्थानिक यु-ट्यूब चॅनलचा प्रतिनिधी आहे. काही दिवसांपूर्वी पीडित व्यक्तीच्या मित्रासोबतही डॉक्टरने असाच […]
ADVERTISEMENT
अकोल्यातील एका डॉक्टरने आपल्याच पेशंटसोबत अनैसर्गिक शाररिक संबंध ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. अनंत शेवाळे असं या आरोपी डॉक्टरचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. डॉ. अनंत शेवाळे हे अकोल्यातले प्रसिद्ध Eye Specialist डॉक्टर आहेत.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा स्थानिक यु-ट्यूब चॅनलचा प्रतिनिधी आहे. काही दिवसांपूर्वी पीडित व्यक्तीच्या मित्रासोबतही डॉक्टरने असाच प्रसंग केला होता. ही बाब खरी आहे की नाही हे तपासण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराचे कपडे उतरवून डॉक्टर शेवाळे यांनी त्याच्यासोबत अनैसर्गिक शाररिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
विरार : पाकीट चोरल्यानंतर पाठलाग करणाऱ्या तरुणाची चोरट्याने केली हत्या
हे वाचलं का?
ही घटना ४ ऑक्टोबरची असून तक्रारदाराने आरोपी डॉक्टरविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरुन पोलिसांनी डॉ. शेवाळे विरुद्ध IPC 377 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
चाकू-पिस्तुलचा धाक दाखवून ज्वेलर्सचं दुकान लुटण्याचा प्रयत्न, चेंबूरमधली धक्कादायक घटना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT