लायसन्सशिवाय चालवता येणार ‘ही’ बाइक, प्रति किमी खर्च फक्त 10 पैसे!
हरियाणास्थित Essel Energy चे प्रसिद्ध मॉडल ‘गेट 1’ सामान्यांसाठी सुलभ आणि सोयीस्कर असे वाहन पर्याय ठरणार आहे. या ई-बाईकची विशेष बाब म्हणजे ती चालवण्यासाठी कोणताही चालक परवाना किंवा रजिस्ट्रेशनची गरज भासणार नाही. एस्सेल एनर्जी कंपनीने ई-बाईकबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. या ई-बाईकची रनिंग कॉस्ट प्रति किलोमीटर फक्त 10 पैसे आहे. म्हणजेच, 80 रुपये खर्चून […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हरियाणास्थित Essel Energy चे प्रसिद्ध मॉडल ‘गेट 1’ सामान्यांसाठी सुलभ आणि सोयीस्कर असे वाहन पर्याय ठरणार आहे.
हे वाचलं का?
या ई-बाईकची विशेष बाब म्हणजे ती चालवण्यासाठी कोणताही चालक परवाना किंवा रजिस्ट्रेशनची गरज भासणार नाही.
एस्सेल एनर्जी कंपनीने ई-बाईकबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
या ई-बाईकची रनिंग कॉस्ट प्रति किलोमीटर फक्त 10 पैसे आहे. म्हणजेच, 80 रुपये खर्चून 1800 किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे.
बाईकच्या आतील बाजूला जागा देऊन फूटबोर्ड आणि स्टोरेज स्पेसही देण्यात आला आहे. याचा टॉप स्पीड फक्त 25 किमी प्रतितास आहे.
16Ah बॅटरी पॅक फुल मॉडलची किंमत 43 हजार 500 रुपये आहे.
13Ah बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत 41 हजार 500 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
ई-बाईक एका चार्जमध्ये 50 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT