ईशा गुप्ताचे किलर लुक्स, या फोटोंवरुन तुमची नजर हटणार नाही!
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही आपल्या ग्लॅमरस फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमी आपले हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करते. ईशाने नुकतेच इंस्टावर ब्लॅक ओपन कोटमध्ये आपले फोटो शेअर केले आहेत. तिच्या हॉटनेसमुळे तिचे चाहते तिचं सोशल मीडियावर बरंच कौतुक करतात. या फोटोमध्ये ईशा सफेद रंगाच्या शर्टमध्ये खूपच हॉट दिसते आहे. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही आपल्या ग्लॅमरस फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते.
हे वाचलं का?
अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमी आपले हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करते.
ADVERTISEMENT
ईशाने नुकतेच इंस्टावर ब्लॅक ओपन कोटमध्ये आपले फोटो शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT
तिच्या हॉटनेसमुळे तिचे चाहते तिचं सोशल मीडियावर बरंच कौतुक करतात.
या फोटोमध्ये ईशा सफेद रंगाच्या शर्टमध्ये खूपच हॉट दिसते आहे.
ईशाने रेड कलरच्या ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो काही दिवसांपूर्वीच शेअर केले होते.
ईशा ही आपल्या चाहत्यांसाठी नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असते.
ईशाच्या प्रत्येक फोटोला सोशल मीडियावर लाखो लाइक्स मिळत असतात.
ईशाचा बोल्डनेस या हाय स्लिट ड्रेसमध्ये देखील पाहायला मिळतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT