ट्रकचा अपघात, मदत करायची सोडून लोकं मासे पळवण्यात व्यस्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

धुळ्याजवळ आज मुंबईवरुन इंदूरला निघालेला एक ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे पलटी झाला.

हे वाचलं का?

या अपघातात ट्रकमधली मासळी रस्त्यावर सांडली…पण यानंतर ट्रक चालकाला मदत करायची सोडून संधीसाधूंचा मासळी पळवण्याचा खेळ सुरु झाला

ADVERTISEMENT

माशांचा ट्रक पडल्याची माहिती कळताच हळूहळू फुटके आणि संधीसाधू लोकांनी इकडे गर्दी करायला सुरुवात केली.

ADVERTISEMENT

चालकाला मदत करायची सोडून मासे पळवण्यासाठी मग या भागात लोकांची झुंबड उडाली

उपस्थित प्रत्येक जण जास्तीत जास्त मासळी घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता

मिळेल त्या मार्गाने लोकांनी या ट्रकमधून सांडलेली मासळी पळवून नेली

पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत लोकांनी जास्तीत जास्त मासळी उचलून घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न केले

काहींना यावेळी भरपूर मासे मिळाले…पण संकटात सापडलेल्याला मदत करायची सोडून आपला स्वार्थ साधण्याची माणसाची वाईट सवय या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT