कष्टकऱ्यांना मिळाला कोरोना लसीचा डोस
मुंबईच्या बोरिवली परिसरात आज कष्टकरी वर्गासाठी मोफत लसीकरण कँपचं आयोजन करण्यात आलं होतं. बूट पॉलिश करणारे, हमाल, सफाई कर्मचाऱ्यांना या लसीकरण कँपमध्ये लसीचा मोफत डोस मिळाला. लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींची नोंदणी करुन घेताना स्थानिक कर्मचारी… नोंदणी झाल्यानंतर प्रत्येकाला पाळीपाळीने आत सोडण्यात येत होतं. हातावर पोट असणाऱ्या या कष्टकरी वर्गासाठी आजचा लसीकरण कँप आशेचा एक किरणच होता. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुंबईच्या बोरिवली परिसरात आज कष्टकरी वर्गासाठी मोफत लसीकरण कँपचं आयोजन करण्यात आलं होतं.
हे वाचलं का?
बूट पॉलिश करणारे, हमाल, सफाई कर्मचाऱ्यांना या लसीकरण कँपमध्ये लसीचा मोफत डोस मिळाला.
ADVERTISEMENT
लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींची नोंदणी करुन घेताना स्थानिक कर्मचारी…
ADVERTISEMENT
नोंदणी झाल्यानंतर प्रत्येकाला पाळीपाळीने आत सोडण्यात येत होतं.
हातावर पोट असणाऱ्या या कष्टकरी वर्गासाठी आजचा लसीकरण कँप आशेचा एक किरणच होता.
मुंबईत सध्या सरकारी केंद्रांवर लसीची कमतरता असल्यामुळे सामान्य लोकं खासगी संस्थाकडे लस घेणं पसंत करत आहेत.
एरवी इतरांचं ओझं उचलणाऱ्या या हमालांना आज कोरोनारुपी राक्षसाचा सामना करण्यासाठी पहिलं संरक्षण कवच मिळालं. लसीकरणासंबंधी आणखी अपडेट…येथे पाहा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT