Gautam Adani : हिंडेनबर्गचा कोप, अदाणींना बसला पुन्हा झटका
जगातील अरबपतींच्या यादीत मोठे बदल झाले असून, यात एक नाव आहे गौतम अदाणींचं. हिंडेनबर्ग रिपोर्ट समोर आल्यानंतर अदाणी समूहाचे वाईट दिवस सुरु झाले. दिवसेंदिवस उद्योगपती गौतम अदाणी जगातील श्रीमंतांच्या यादीत खाली घसरत आहेत. महिनाभरापूर्वी चौथ्या स्थानी असलेले अदाणी आधी टॉप 10 मधून घसरले. त्यानंतर अदाणी टॉप 20 आणि टॉप 25 यादीत बाहेर फेकले गेले. ब्लूमबर्ग […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
जगातील अरबपतींच्या यादीत मोठे बदल झाले असून, यात एक नाव आहे गौतम अदाणींचं.
हिंडेनबर्ग रिपोर्ट समोर आल्यानंतर अदाणी समूहाचे वाईट दिवस सुरु झाले.
हे वाचलं का?
दिवसेंदिवस उद्योगपती गौतम अदाणी जगातील श्रीमंतांच्या यादीत खाली घसरत आहेत.
महिनाभरापूर्वी चौथ्या स्थानी असलेले अदाणी आधी टॉप 10 मधून घसरले.
ADVERTISEMENT
त्यानंतर अदाणी टॉप 20 आणि टॉप 25 यादीत बाहेर फेकले गेले.
ADVERTISEMENT
ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार गौतम अदाणींची नेटवर्थ आता 42.7 अरब डॉलर राहिली आहे.
गौतम अदाणी जगातील श्रीमंतांच्या यादीत 29 स्थानी पोहोचले आहेत.
एकाच दिवसांत अदाणींची संपत्ती 7 अरब डॉलरने कमी झाली आहे.
सप्टेंबरमध्ये 2022 मध्ये अदाणींची नेटवर्थ 150 अरब डॉलर, तर डिसेंबर 2022 मध्ये 138.1 अरब डॉलर होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT