साडी नेसून पायऱ्यांवर खतरनाक स्टंट, Video ला तीन कोटींहून अधिक Views

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सध्या जयपूरची एक मुलगी इंटरनेटवर खूपच चर्चा सुरु आहे. जिने काही जबरदस्त बॅकफ्लिप करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या मुलीचा हा स्टंट अॅथलेटिक कपड्यांमध्ये नाही तर चक्क साडीमध्ये केला आहे.

हे वाचलं का?

हा स्टंट आपल्याला वाटतो तितका सोपा नाही. विशेषतः, साडीमध्ये करणे आणि आपले संतुलन राखणे हे खूपच आव्हानात्मक आहे.

ADVERTISEMENT

या मुलीला साडीमध्ये आणि ते देखील पायऱ्यांजवळ बॅकफ्लिप करताना पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.

ADVERTISEMENT

इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओमधील या मुलीचं नाव मिशा म्हणून ओळखली जाणारी एक मुलगी लाल रंगाच्या साडीमध्ये स्टंट करताना पाहायला मिळत आहे.

मिशा इन्स्टाग्रामवर ‘Misha_Official’ नावाने ओळखली जाते.

इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, मिशा एक फिटनेस मॉडेल आहे. तिने तिच्या प्रोफाईलमध्ये जिम्नॅस्ट आणि फिटनेस ट्रेनर असं लिहिलं आहे.

मिशाने कॅप्शनसह साडीवर केलेल्या स्टंटचा व्हीडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, ’30 कोटी व्ह्यूजसाठी धन्यवाद मित्रांनो.’

तिच्या इन्स्टाग्राम पेजवर, मीशाने इतर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात ती काही आश्चर्यकारक स्टंट करताना आणि अशाच बॅकफ्लिप करताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT