Honeymoon हून परतलेल्या कियाराकडे आहे प्रचंड महागडी गोष्ट, किंमत ऐकून व्हाल हैराण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलिवूडचं क्यूट कपल कियारा आणि सिद्धार्थ हनिमूननंतर पुन्हा मुंबईत परतले आहेत. यावेळी ते एअरपोर्टवर स्पॉट झाले.

हे वाचलं का?

कियारा-सिद्धार्थचा यावेळीचा कूल लूक पाहण्यासारखा होता. दोघंही खूप सुंदर दिसत होते.

ADVERTISEMENT

कियाराने कॅज्युअल आउटफिटवर एक गोल्डन रंगाची वनसाइड स्लिंग बॅग कॅरी केली होती.

ADVERTISEMENT

कियाराने कॅरी केलेली प्रादाची ही ब्रँडेड गोल्डन बॅग ट्रायअँगल सॅफियानो लेदरची होती.

या गोल्डन स्लिंग बँगची किंमत तब्बल 2 लाख 32 हजार रूपये एवढी आहे.

कियाराने यावेळी व्हाईट पँट आणि व्हाईट टँक टॉप परिधान केला होता.

कियाराने या आउटफिटवर ब्लॅक गॉगल्स आणि कलरफुल हेअरबँडही कॅरी केलेला.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT