होणाऱ्या पतीसोबत IAS टीना डाबीचे खास फोटो
2016 च्या बॅचची UPSC टॉपर IAS टीना डाबी ही तिच्या दुसऱ्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे. 2016 च्या बॅचची UPSC टॉपर IAS टीना डाबी ही तिच्या दुसऱ्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे 2016 च्या बॅचची UPSC टॉपर IAS टीना डाबी ही तिच्या दुसऱ्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर टीनावर शुभेच्छांचा सतत वर्षाव सुरु आहे. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
2016 च्या बॅचची UPSC टॉपर IAS टीना डाबी ही तिच्या दुसऱ्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे.
हे वाचलं का?
2016 च्या बॅचची UPSC टॉपर IAS टीना डाबी ही तिच्या दुसऱ्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे
ADVERTISEMENT
2016 च्या बॅचची UPSC टॉपर IAS टीना डाबी ही तिच्या दुसऱ्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे
ADVERTISEMENT
साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर टीनावर शुभेच्छांचा सतत वर्षाव सुरु आहे.
टीनाने स्वत:चे आणि होणाऱ्या पतीचे काही खास फोटोही शेअर केले आहेत.
या जोडप्याचा रोमांटिक अंदाज लोकांना खूपचा आवडला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.
टीना आणि प्रदीप यांचं लग्न 20 एप्रिलला जयपूरच्या हॉटेल हॉलिडे इनमध्ये होणार आहे.
याआधी टीनाने 2018 साली काश्मीरचा रहिवासी असणारा IAS अतहर खान याच्याशी लग्न केलं होतं.
मात्र, लग्नाच्या दोनच वर्षानंतर म्हणजे 2020 मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT