तुमचाही उडेल थरकाप! भूक लागली म्हणून त्याने प्रेयसीच कापून खाल्ली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

रशियात एका तरूणाने अगदी हीन आणि घृणास्पद कृत्य करून माणूसकीला काळीमा फासला.

हे वाचलं का?

20 जानेवारी 2009 रोजी 16 वर्षीय करीना बर्दुचियन शाळेतून थेट मैत्रिणीच्या घरी गेली. ‘मी उद्या परत येईन’, असं तिने आईला सांगितलं.

ADVERTISEMENT

दुसऱ्या दिवशी करीना परतली नाही म्हणून आईने तिच्या मैत्रिणीला फोन करून चौकशी केली.

ADVERTISEMENT

त्यावेळी मैत्रीण म्हणाली, ‘करिना आदल्या दिवशीच निघून गेली होती. तिला कुणाचा तरी फोन आला होता. ती त्याच्यासोबत गेली असावी.’

करिनाच्या आईने पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक खुलासा झाला.

एका मुलीने पोलिसांना फोन करून सांगितलं की, घटनेच्या दिवशी करीना तिच्या घरी पार्टीसाठी आली होती.

तिने सांगितलं की, ‘करिनाचा बॉयफ्रेंड मॅक्सिम हा तिचा मित्र आहे. ते सर्व पार्टी करत होते म्हणून मॅक्सिमने करीनालाही बोलावलं होतं.’

‘पण दुसऱ्या दिवशी तिला कळलं की, मॅक्सिमने मित्र युरीसोबत मिळून रात्रीच करीनाची हत्या केली होती.’

नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून काही तुकडे बाहेर फेकले. तर उरलेल्या तुकड्यांपासून भाजी बनवून त्यांनी ती खाल्ली.

जेव्हा पोलिसांनी मॅक्सिम आणि युरीला अटक केली तेव्हा ते म्हणाले, ‘आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही तिला कापून खाल्लं.’

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT