जान्हवी कपूरच्या पांढऱ्या शुभ्र लेस कॉर्सेट लुकने चाहत्यांना घातली भुरळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री जान्हवी कपूरने पुन्हा तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

हे वाचलं का?

जान्हवी कपूरचे पांढऱ्या शुभ्र ड्रेसवरील फोटो बघून चाहतेही इम्प्रेस झालेत.

ADVERTISEMENT

कधी वेस्टर्न, तर ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसणाऱ्या जान्हवीने यावेळी वेस्टर्न ड्रेसवर फोटोशूट केलंय.

ADVERTISEMENT

जान्हवी कपूरने व्हाईट कलरची लेस कॉर्सेटवर मिनी स्कर्ट परिधान केला आहे.

या आऊटफिटवर फ्रंट ओपन व्हाईट ब्लेझरही जान्हवीने घातलं आहे.

काही दिवसांपूर्वी जान्हवी रेड बॅकलेस ड्रेसवर किलर लुक दिले होते.

जान्हवी कपूर नेहमीच वेगवेगळ्या ब्रॅण्डसाठी फोटोशूट करते.

सोशल मीडियावर जान्हवी कपूर नेहमी सक्रिय असते.

जान्हवी कपूर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

फोटो-जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT