JBL चे नवे Earbuds, किंमत फक्त…
JBL Wave 100 TWS इअरबड्स हे भारतात नुकतेच लाँच करण्यात आले आहेत. या डिव्हाइसचे खास फीचर म्हणजे यामध्ये टॉप-लेस चार्जिंग केस डिझाइन करण्यात आलं आहे. JBL Wave 100 TWS इअरफोन्सची किंमत भारतात 3,499 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. JBL हे नवे इअरफोन्स फ्लिपकार्टवरुनच खरेदी करु शकतात. या इअरबड्समध्ये 8mm डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
JBL Wave 100 TWS इअरबड्स हे भारतात नुकतेच लाँच करण्यात आले आहेत.
हे वाचलं का?
या डिव्हाइसचे खास फीचर म्हणजे यामध्ये टॉप-लेस चार्जिंग केस डिझाइन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
JBL Wave 100 TWS इअरफोन्सची किंमत भारतात 3,499 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
JBL हे नवे इअरफोन्स फ्लिपकार्टवरुनच खरेदी करु शकतात.
या इअरबड्समध्ये 8mm डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.
कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यूटूथ v5 सपोर्ट देण्यात आला आहे.
यामध्ये ड्यूअल EQ सपोर्ट देखील आहे. यामुळे यूजर्स दोन साऊंड मोड देखील सिलेक्ट करु शकतात.
हे इअरबड्स साधारण 20 तासापर्यंत चालू शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT